अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलचा दणदणीत विजय; निर्माती संघमित्राताई श्रीपतराव गायकवाड यांचे विजयी उमेदवारांकडून विशेष आभार

मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत (२०२६-२०३१) समर्थ पॅनलने अभूतपूर्व यश संपादन करत दणदणीत विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर समर्थ पॅनलच्या...